Dean and Professor (Paediatrics) : Dr. Vithalrao Vikhe Patil Foundation's Medical College & Hospital, Ahilyanagar (M.S.) India - 414111
जनाई प्रतिष्ठान
स्व. कांताबाई नाथा म्हस्के यांच्या स्मृती प्रीत्यर्थ डॉ. विठ्ठलराव विखे पाटील वैद्यकीय महाविद्यालय, अहिल्यानगर येथील शेवटच्या वर्षात (M B B S) प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास/विद्यार्थिनीस सदर पुरस्कार देण्यात येतो. यामध्ये विद्यार्थ्यांस Littman स्टेथोस्कोप आणि स्मृती चिन्ह देण्यात येतो.